Saturday, July 13, 2019

PAlatability

१) हा शब्द मराठीत थेट भाषांतरित करता येत नाही मला. शेळी ज्या आवडीने एखाद्या चाऱ्याचा जास्त पसंती देते त्यास palatability म्हणतात. म्हणजे शेळीची चार्याबाबत ची पसंती होय.
२) उदा - जर आपण कडूनिब, बाभूळ, सुबाभूळ व ग्लिरिसीडीया या 4 झाडांचा पाला शेळी समोर आणून ठेवला तर शेळी प्रामुख्याने सुबाभळीचा पाला जास्त प्रमाणात खाईल त्यानंतर तिचा पसंती क्रम बाभूळ असेल व त्यानंतर कडूनिब आणि शेवटी ग्लिरिसीडीया असेल.
३) येथे कोणत6 चारा पिक किती पौष्टिक आहे हे महत्वाचं नसते, ते पीक फक्त शेळीच्या पसंतीला उतरलं पाहिजे.
४) हिरव्या चाऱ्याची palatability हि वाळलेल्या चार्यापेक्षा नेहमीच जास्त असते.
५) हायब्रीड चाऱ्याची जसे फुले जयवंत (हत्ती घास) ची palatability कमी आहे. Upl कंपनीने नुट्रीफीड नावाची बाजरी(चारा पीक) आणली होती, पण तिची palatability कमी असल्याने ती जात पुढे चालली नाही

No comments:

Post a Comment