3 ते 9 महिने वयाच्या करडांसाठी मी 2 वर्ष्याच्या अभ्यासाअंती अशी गव्हाण बनविली आहे.
यात करडांना सहज खाता येते
लेंड्या व मूत्र पडत नाही
स्वच्छता करणे सोपे आहे
एका वेळेला 8 ते 16 करडे खाऊ शकतात
झाडपाला, मका कुट्टी व खुराक खाऊ घालता येतो.
करडांना गव्हाणीत शिरता येत नाही.
कोणाला बनवून हवी असल्यास श्री महेंद्र मोरे हे फॅब्रिकेटर असून त्यांच्याशी 9970155605या क्रमांकावर संपर्क साधावा.

No comments:
Post a Comment