उस्मानाबादी व बोअर शेळी चा तुलनात्मक अभ्यास केल्यास आपणास खालील निष्कर्ष काढता येतील-
1. उस्मानाबादी शेळी ची एक करडू, दोन व तीन करडे देण्याचे प्रमाण हे अनुक्रमे 10%, 70% व 20 टक्के असे बंदिस्त पद्धतीच्या शेळी पालनामध्ये आहे.
2. बंदिस्त पद्धतीत उस्मानाबादी शेळी च्या 3 महिन्याच्या करडाचे सरासरी वजन 13 किलो होते.
3. बोअर शेळीचे एक करडू, जुळे व तिळे चे बंदिस्त पद्धतीत अनुक्रमे 25%, 57% व 17 % असे kvk बारामती येथील निष्कर्षानुसार प्रमाण आहे.
4. बोअर शेळीच्या 3 महिन्याच्या करडाचे सरासरी वजन बंदिस्त पद्धतीत 15.8 किलो असे kvk बारामती यांचे प्रमाणे आहे.
5. उस्मानाबादी व बोअर या जातीच्या प्रत्येकी 10 शेळ्या विल्यानंतर व त्यांची करडे 3 महिने वयाची झाल्यावर त्यांच्याकडून मिळणारे उत्पादन यांचा अभ्यास करायचा आहे, तो खालील प्रमाणे.
6. उस्मानाबादी शेळीच्या जुळे व तिळे देण्याच्या प्रमानवरून 10 शेळ्यांना एकूण 21 करडे होतात.
7. तीन महिन्यानंतर 21 करडाचे 13 किलो वजन धरल्यास 273 किलो वजन मिळते.
8. बोअर शेळीच्या जुळे व तिले देण्याच्या प्रमाणानुसार 10 शेळ्यांची एकूण 19 करडे मिळतील.
9. तीन महिन्यानंतर 19 करडाचे 15.8 किलो वाजनाप्रमाणे 300.2 किलो वजन मिळेल.
निष्कर्ष-
1. उस्मानाबादी शेळ्यापेक्षा बोअर शेळीच्या करडाचे एकूण वजन 27.2 किलोने जास्त भरते.
2. उस्मानाबादी शेळ्या 350 रु किलोने मिळतात असे गृहीत धरल्यास व एका प्रौढ शेळीचे वजन 40 किलो धरल्यास 10 शेळ्यांची एकूण किंमत रु 140000 होते.
3. बोअर शेळी चे वजन 55 किलो गृहीत धरले व प्रति किलो 1600 रुपये भाव धरल्यास 10 शेळ्यांचे एकूण रुपये 880000 होतात.
4. बोअर 10 शेळ्या पाळून उस्मानाबादी पेक्षा 27 किलोने जास्त मांस उत्पादन मिळते, हे जास्तीचे मांस उत्पादन मिळविण्यासाठी 2 उस्मानाबदी शेळ्या पाळाव्या लागतील.
6. याचा अर्थ असा कि 10 बोअर शेळ्या पासून जेव्हढे उत्पादन मिळते तेव्हडे उत्पादन मिळविण्यासाठी 12 उस्मानाबादी शेळ्या पाळाव्या लागतील.

Balu Mote, Baramati. 9422512680.
श
No comments:
Post a Comment