गव्हाण बनवताना खालील कि पॉईंट लक्षात घ्यावेत असे माझे मत आहे-
१) गव्हाणीत शेळी ग्रुमिंग करते ब्रावजींग नाही. तेंव्हा ग्रुमिंग चा विचार करून गव्हाण बनवावी, बरेच लोक ब्रावजींग ची बनवतात.
२) गव्हाण सलग असावी, तुकड्या तुकड्यात नको, स्वछता करायला व चारा टाकायला जास्त श्रम लागतात.
३) गव्हाणीचा पृष्ठभाग गुळगुळीत असावा.
४)दिवसातून किती वेळा चारा टाकणार याचा विचार करून तेवढ्या क्षमतेपेक्षा 20 टक्के जास्त क्षमतेची गव्हाण बनवावी म्हणजे शेळीने चारा उधळला तरी तो संदनार नाही.
५) गव्हाणीत लेंडी पडू नये, अशी रचना असावी. शक्यतो शेळी गव्हाणीला स्वतःचे अंग घासत तेंव्हा लेंड्या गव्हाणीत पडतात.
६) एका शेळीला रनिंग 2 फूट तरी किमान गव्हाण असावी. म्हणजे मारामारी वर नियंत्रण मिळवण्यास काही प्रमाणात मदत होते.
७) गव्हाण मजबूत असावी, शेळीचा धक्का लागून पलटी होऊ नये.
८) पत्रा वापरणार असाल तर gi वापरावा, झिंक कोटेड किंवा ms वापरू नये. किंवा कलर कोटेड वापरू नये.
९) सिमेंट ची बनवणार असाल तर ज्या बाजूने शेळी तोंड घालते त्या बाजूची भिंत हि 1 इंच असायला हवी, जे वीट बांधकामात शक्य नसते. किमान 3 इंच पर्यंतत ठेवता येईल का ते पहावे.
९) गव्हाणीला 1 इंच उत्तर फार 10 फुटास द्यावा म्हणजे पाणी बाहेर निघून जाईल.
10) जमिनीच्या उतारावर गव्हाणीचा उत्तर ठेवावा म्हणजे सर्व ठिकाणी समान उंची राहील
🙏
बाळू मोटे बारामती, 9422512680

खुपच छान
ReplyDeleteNice information!!!
ReplyDeleteमामा अतिशय महत्वाची माहिती , , खूपच छान
ReplyDeleteधन्यवाद
मामा आतिशय महत्वाची माहिती दिली
ReplyDeleteधन्यवाद मामा
खुप महत्वाची माहिती दिली.
ReplyDeleteप्रत्येकाला उपयोगी अशी माहिती
धन्यवाद सर.
नमस्कार,
ReplyDeleteआपण अतिशय छान प्रकारे ब्लॉग लिहीत आहात. आणि माहिती ही खूप छान आणि नवीन व्यावसायिकांना समजेल अशी आहे व्यवसाय सुरू करण्या साठी आपली माहिती खूप महत्वाची आहे
मी ही ब्लॉग लिहिण्यास सुरुवात केली आहे . आणि त्याविषयी थोडी माहिती आपल्याकडून हवी होती आपला नंबर मिळाला तर फोन वर चर्चा करू शकेल.
https://www.meandmyvillagestory.in/2023/05/blog-post_23.html?m=1
www.meandmyvillagestory.in
ReplyDelete