Saturday, August 10, 2019

telegram चानेल लिंक

[Forwarded from शेळी पालन चॅनेल (balu mote)]
🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🙏
स्थानिक जातीच्या शेळ्यांच्या संगोपणाकरिता उपयुक्त माहिती मिळविण्यासाठी आजच खालील लिंक वर टच करून चॅनेल ला जॉईन व्हा...!

या चॅनेल वरील माहिती हि कोणत्याही दैनिकातून, पुस्तकातून किंवा प्रशिक्षण साहित्यातून अथवा इंटरनेट वरील डिजिटल माहितीतून कॉपी पेस्ट व फॉरवर्ड केलेली नाही.

तर हे आहेत एका स्थानिक जातीच्या शेळ्यांचे पालन करणाऱ्या शेळी पालकाचे स्वतःचे अनुभव, अभ्यास व मते..!

कोणत्याही प्रकारची जाहिरात करण्याचा किंवा मार्केटिंग नेटवर्क उभे करण्याचा या चॅनेल चा अजिबात उद्देश नाही.

तेंव्हा आजच या चॅनेल ला जॉईन व्हा, जॉईन होण्यापूर्वी आपल्या मोबाइल सेट वर telegram हे ऍप असल्याची खात्री करून घ्या..

शेळी पालन
अनुभव व माहिती
https://t.me/balumote

(हा चॅनेल केवळ स्थानिक जातीच्या शेळी पाळण्यास प्रोत्साहित करतो याची कृपया नोंद घ्यावी)

No comments:

Post a Comment