[In reply to शेळी पालन चॅनेल]
नमस्कार,
माझ्या सर्व शेलयांची मिळून माला आत्तापर्यंत 71 वेते मिळाली आहेत. या पैकी काही शेळ्याना फक्त एकाच वेत मिळाले तर काही शेलयांची 5 वेते मिळाली. या सर्वांचा अभयास केल्यास व त्यांची सरासरी काढल्यास आपणास या टकट्यात दाखवल्याप्रमाणे निष्कर्ष मिळलतील. सर्व शेलयांचा विचार केल्यास त्यांच्या दोन वेटातील अंतर हे 9 महीने येत असल्याचे दिसते. 9 महीने हे काही वाईट अंतर नाही. पण आपल्याला 8 महीने आस सरासरी 2 वेटातील अंतर येणे अपेक्षित आहे. या साथी शेलयांची निवड करणे अत्यंत महत्वाचे आहे. वरील टकट्यात आपण हे लक्षात घेतले पाहिजे की 8 व 8 महीने पेक्षा कमी अंतर असलेले वेतांची संख्या ही 10 शेलयांची मिळून 32 येते. याचा अर्थ असा की 71 वेतनपैकी 32 वेते ही 8 व 8 पेक्षा कमी अंतर असलेली आहेत. 9 महीने अंतर असलेली 2 शेलयांची 6 वेते आहेत तर 11 ते 14 महीने अंतर असलेल्या 6 शेलयांची 18 वेते आहेत.याचा अर्थ असा 18+6 म्हणजे 71 पैकी 24 वेते ही 9 व 9 पेक्षा जास्त अंतर असलेली आहेत. म्हणजे 24+32 बरोबर एकूण 56 वेते ही 18 शेलयांची झाली, उरलेली 15 वेते ही अशा शेलयांची आहेत ज्यांना आतापर्यंत 1 च वेत झाले आहे.
सांगायच तात्पर्य आस की ज्या शेळ्याना दोन वेटातील अंतर जास्त लागते अश्या शेळ्या माला कल्पातून या पुढे काढाव्या लागतील. त्या बरोबरच माला हे पहावे लागेल की दोन वेटातील अंतर व व त्या वेतात मिळणरे एकूण मांस उत्पादन हे कोणत्या शेलयांचे जास्त मिळते. या वरुण माला शेलयांची निवड करता येईल.
आपण देखील अशा प्रकारे विश्लेषण करावे , येणारे निष्कर्ष आपल्या चॅनेल व्हीआर पोस्ट करण्यासाठी माझ्याकडे 9422512680 या क्रमांकावर पाठवावेत. धन्यवाद.

No comments:
Post a Comment