मी माझ्याकडे खालील पद्धतीने करडांची काळजी घेतो-
१) सकाळ संध्याकाळ पोटभर दूध पाजतो.
२) जुलाबासाठी cephalaxin, ofloxacin, ornidazole, tinidazole, leporamide, metrinidazole इ औषधांचा गरजेनुसार वापर करतो.
३) दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जुलाब होऊ लागतात त्यावेळला या उपाय योजना करणे महत्वाचे आहे.
५) चारा खाऊ लागल्यावर जर जुलाब होऊ लागले तर trimethoprim व sulfa औषधे इंजेकशन किंवा गोळीचा श्वरूपात देतो.
६) 30 दिवसाची झाल्यानंतर त्यांना चारा व खुराक थोडा थोडा द्यायला सुरवात करतो. त्या मध्ये गवत, मेथीघस, सूबाभळ इ समावेश असतो व खुराकात गोळी पेंड व सुरवातीला अखंड गहू देतो.
७) 4 महिन्यापर्यंत दूध पिऊ देतो, शेळी लागल्यानंतर मग करडाचे दूध हळू हळू बंद करायचे.
८) सवा ते दीड महिन्याची झाल्यावर ivermectin 2 मिली देतो, त्यानंतर दर महिण्याला closantel व ivermectin आलटून पालटून देतो.
९) सरकारी दवाखान्यातून स्वस्तात कॅलसियम चे टॉनिक मिळाले तर दुसऱ्या महिन्यापासून तिसऱ्या महिन्यापर्यंत आठवड्यातून एक दोन वेळा पाजतो.
बाळू मोटे बारामती

No comments:
Post a Comment