Friday, May 30, 2014

निवेदन

या ब्लॉगवरील सर्व माहिती ही कृषि क्षेत्रातील तज्ञांची वैक्तिक मते आहेत. ही मते  व विचार त्यांच्या अनुभवावरून व कृषि क्षेत्रातील त्यांच्या अविरत परिश्रम व कार्यातुन  सिद्ध झालेली अहेत. तसेच कृषी विद्यापीठाच्या शिफारशी, कृषी संशोधनाचे निष्कर्ष व शेतीविषयक नाना विषयाची माहिती आपणास येथे पहावयास व वाचावयास मिळेल . 

हा ब्लॉग सर्व शेतकऱ्यांसाठी खुला असून आपणास यातील माहितीचा उपयोग व्हावा व आपल्या ज्ञानात भर पडावी एवढाच आमचा हेतू आहे.

या ब्लॉगचे वाचक देखील स्वतःची माहिती व प्रतिक्रिया या ब्लॉगवर देऊ शकतात. यासाठी आपणास प्रतिक्रियेच्या चौकटीत जाऊन प्रतिक्रिया लिहावी लागेल. जर आपले गुगल वर खाते असेल किंवा आपला इमेल पत्ता गुगलचा असेल तर आपली माहिती आपणास या ब्लॉगवर सहज टाकता येयिल. आपण Anonymous म्हणून देखील स्वतःची माहिती या ब्लॉगवर टाकू शकता. आपल्या माहितीमुळे या ब्लॉगवरील माहितीचा साठा समृद्ध होईल. 

या ब्लॉगवरील सर्व माहिती शास्त्रीय ज्ञानावर आधारित असून प्रादेशिक हवामान व इतर नैसर्गिक साधनसामुग्रीतील वैविध्यामुळे या माहितीची परिणामकारकता विविध भागात भिन्न असू शकते. शेतकऱ्यांनी या ब्लॉगवरील माहितीचा उपयोग स्वतःच्या जबाबदारीवर करावा. कोणत्याही परिणामाकरिता लेखक जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

- बाळू मोटे. 

Your Feed back

Feed back